Prajakta Mali

Prajakta Mali : सख्या रे….घायाळ मी हरिणी… म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले ‘ते’ फोटो; चाहते झाले फिदा

907 0

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. प्राजक्ताचे (Prajakta Mali) लुक पाहून अनेक चाहते फिदा होतात.लुक पारंपारिक असोत किंवा आधुनिक प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. तिने नुकतेच तिच्या ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. आता तिचे हे फोटो तिने पोस्ट केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

प्राजक्ताच्या या सोज्वळ सौंदर्याने इंटरनेटवर नुसती आग लागली आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर तिचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने पिंक कलरची साडी घातली आहे. या पिंक साडीमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेट्स देखील केल्या आहे. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोसोबत प्राजक्ताने (Prajakta Mali) सख्या रे… सख्या रे… घायाळ मी हरिणी… असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोवर एका चाहत्यांने तु आहेस सौंदर्याची खाण अशी कमेंट केली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!