Parshuram Ghat

Parashuram Ghat : परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद

439 0

चिपळूण : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणात पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे परशुराम घाटात (Parashuram Ghat) दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

(सविस्तर बातमी थोड्या वेळात अपडेट होईल)

Share This News
error: Content is protected !!