Kirit Somayya

चर्चा किरीट सोमय्यांच्या अश्लील व्हिडिओची ! भाजप आणि विरोधक आमने सामने

949 0

पुणे : भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. किरीट सोमय्या यांच्या कारनाम्याबद्दल राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणावरून आज अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत किरीट सोमय्या याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याच प्रकरणावरून विरोधकांनी आज पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी सरकारला धारेवर धरले आहे. विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!