Fight Video

Fight Video : शेतरस्त्यावरुन दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी; Video आला समोर

1574 0

बुलडाणा : आपण शेतीवरून दोन कुटुंबामध्ये वाद (Fight Video) झाल्याचे पाहिले असेल. मात्र कधी कधी हे वाद (Fight Video) एवढे विकोपाला जातात कि पार दोन्ही कुटुंबे ही एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातील आवार या ठिकाणी घडली आहे. यामध्ये शेत रस्त्यावरुन दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

काय आहे नेमके प्रकरण?
जिल्ह्यातील आवार येथे शेत रस्त्याच्या कारणावरून 2 कुटुंबात वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि याचे रूपांतर नंतर तुफान हाणामारीत झालं. या हाणामारीत 2 जण जखमी झाले आहेत. आवर येथे आमच्या शेतीचे कुंपण का काढले आणि तुम्ही या रस्त्याने का जाता? यावरून या दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली आहे.

Nanded Crime News : भावोजीकडून मेव्हणीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या; नांदेड हादरलं

यामध्ये मुलांपासून महिलांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. या हाणामारीमध्ये (Fight Video) लाठ्याकाठ्या आणि लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला आहे. या तुबळ हाणामारीत 2 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी खामगाव ग्रामीण या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!