Pune Fire

Pune Fire : पुण्यातील येवलेवाडी परिसरात गोडाऊनला भीषण आग

608 0

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा आगीची (Pune Fire) घटना समोर आली आहे. पुण्यातील येवलेवाडी येथील एका गोडाऊनला ही भीषण आग (Pune Fire) लागली आहे. ही आग एवढी भीषण होती कि, धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Girl Died : नजर हटी दुर्घटना घटी; आईने डोळ्यादेखत मुलीला गमावले

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कपड्याच्या मोठ्या गोडाऊनला ही आग लागली आहे. मात्र ही नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या आगीच्या घटनेत गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!