Girl Died

Girl Died : नजर हटी दुर्घटना घटी; आईने डोळ्यादेखत मुलीला गमावले

905 0

छत्रपती संभाजीनगर: लहान मुलांना तळहाताच्या फोडासारखे जपावे लागते. त्यांच्या बाबतीत केलेली एक चूक आपल्याला खूप महागात पडू (Girl Died) शकते. कधी कधी ही चूक त्या चिमुरड्यांच्या जीवावर (Girl Died) बेतू शकते. अशीच एक भयंकर दुर्घटना छत्रपती संभाजीनगरमधील एका 2 वर्षांच्या मुलीसोबत घडली आहे.

Solapur Crime : दुसऱ्यांसाठी मदत करायला गेला आणि नियतीने तरुणाचा घात केला; काय घडले नेमके?

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव परिसरात ही दुर्दैवी घटना (Girl Died) घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये 2 वर्षांची चिमुकली बहिणींसोबत खेळत होती. खेळता खेळता गॅसवरील गरम पाणी अंगावर पडलं. यामुळे चिमुकली खूप भाजली. आईचं लक्ष गेलं तेव्हा ही चिमुकली वेदनेने विव्हळत होती.

TOP NEWS MARATHI POLITICAL SPECIAL : खातेवाटपाचा तिढा कायम; ‘या’ कारणांमुळे रखडले आहे खातेवाटप

यानंतर या चिमुकलीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अपार प्रयत्न केले मात्र नियतीपुढे ते अपूर्ण पडले आणि अखेर त्या चिमुकलीचा उपचारादम्यान मृत्यू (Girl Died) झाला. शिद्रा हारून शेख असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!