Breaking News

Air Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार: राज्य सरकारचा मोठा निर्णय

625 0

मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण पाहून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स (Air Ambulance) सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं (Air Ambulance) सुरु आहे.

WhatsApp : आता इतरांना दिसणार नाही तुमचा मोबाईल नंबर; WhatsApp चे नवीन फीचर लाँच

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात ST बस दरीत कोसळली; 15 जण जखमी

अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावा यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी आणि महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबत (Air Ambulance) राज्य सरकार लवकरच करार करणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide