Pune Accident

Pune Accident : अपघाग्रस्त व्यक्तीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला धीर

510 0

पुणे : आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान पुणे (Pune Accident) इथून मुंबईकडे जात असताना पुणे हद्दीतील काळेवाडी जवळील पुलावर दुचाकीवरून चाललेल्या एका महिलेचा अपघात (Pune Accident) झाला. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गाडीतून खाली उतरून त्या जखमी महिलेची विचारपुस करत सदर महिलेला उपचारासाठी जवळील हॉस्पिटलमध्ये पाठविले.

Suicide News : ऑनलाइन रमीमध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना धीर दिला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सुरक्षेसाठी सोबत असलेल्या पिंपरी – चिंचवड हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना (Pune Accident) सदरच्या अपघातग्रस्त महिलेला सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!