Shantirani Chakraborty Passed Away

Shantirani Chakraborty Passed Away : मिथुन चक्रवर्ती यांच्या मातोश्री शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन

742 0

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला (Shantirani Chakraborty Passed Away) आहे. त्यांच्या मातोश्री शांतिरानी चक्रवर्ती यांचं आज निधन झाले आहे. शांतिरानी यांचे निधन (Shantirani Chakraborty Passed Away) नेमके कशामुळे झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

तीन वर्षांपूर्वी 21 एप्रिल 2020 रोजी मिथुन यांचे वडील बसंतोकुमार चक्रवर्ती यांचं निधन झालं होतं. किडनी निकामी झाल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. ते 95 वर्षांचे होते. आता आईचेदेखील निधन झाल्याने मिथुन चक्रवर्ती यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला विक्रम! ‘जवान’ अन् ‘डंकी’ने रिलीजआधी केली एवढ्या कोटींची कमाई

‘मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त (Shantirani Chakraborty Passed Away) करतो. देव मिथुन दा आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो’, अशा शब्दांत टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. मिथुन चक्रवर्ती सध्या ‘बांगला डान्स’च्या बाराव्या सिझनमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. या शोमधील संबंधित लोकांनीही मिथुन दा यांच्या आईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!