Rain Alert

Rain Forecast : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट

879 0

मुंबई : सध्या कोकणात मुसळधार पाऊस (Rain Forecast) सुरु आहे. यादरम्यान आता मुंबई हवामान विभागाने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा (Rain Forecast) इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Satara News : सिग्नल तोडणे बेतले जीवावर; भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Pankaja Munde : पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? मोठी अपडेट आली समोर

कोणत्या जिल्ह्यांचा आहे समावेश?
जळगाव धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता (Rain Forecast) वर्तवण्यात आली आहे. मुंबई हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांनाही इशारा दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!