OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, काय आहेत या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स…?

461 0

OnePlus ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Oneplus NOrd CE 2 लॉंच केला आहे. आता कंपनी आपल्या Nord सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन लॉंच करणार आहे.150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus Nord 3 या वर्षात साधारण जुलै महिन्याच्या जवळपास लॉंच केला जाण्याची शक्यता आहे. नवीन OnePlus फोन मागच्या वर्षी जुलैमध्ये लॉंच झालेल्या OnePlus Nord 2 ची पुढील सीरिज असण्याची अपेक्षा आहे.

जाणून घ्या काय आहेत या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स

150W फास्ट चार्जिंगची सुविधा

5G स्मार्टफोन
ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

OnePlus ने अजून OnePlus Nord 3 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण तरीही, स्मार्टफोन कंपनीने जुलै 2020 मध्ये OnePlus Nord लाँच केल्यापासून वर्षातून एकदा नवीन Nord फ्लॅगशिप सादर करण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. OnePlus Nord 3 जुलैमध्ये मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. OnePlus Nord सीरिजने ब्रँडच्या दाव्यानुसार अलीकडेच 10 मिलियन युनिट विक्री पार केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!