Skip to content
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Viral Video
व्हिडिओ

Viral Video : देव तारी त्याला कोण मारी ! एकापाठोपाठ 3 भरधाव गाड्या अंगावरून गेल्या तरी वाचला चिमुकलीचा जीव

June 24, 2023 pktop20

कधी कधी आपल्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे (Viral Video) मोठी दुर्घटना होऊ शकते. एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला जीवदेखील गमवावा लागू शकतो. विशेषतः रस्त्यावरून जात असताना ही काळजी घेणे महत्वाचे आहे. लहान मुलांकडे तर विशेष लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर (Viral Video) हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

The lorry would have run over that child were it not for the accident caused by the motorcycle. The motorcycle was just a sabab (cause/reason) to technically ‘save’ her life.

“No soul can ever die except by Allah's leave and at a term appointed.”

(The family of Imran: 145) pic.twitter.com/D9vCNPRpf9

— 𝐊𝐇Δ𝐋𝐈𝐋𓂀 (@_Sage33) June 17, 2023

Viral Video : दोन तरूणांनी घोड्याला जबरदस्ती पाजली सिगारेट; केदारनाथमधील संतापजनक घटना

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे स्त्यावर वाहनाची सतत ये जा सुरु आहे. अशातच एक चिमुकली जोरात धावत येते आणि तिला सुसाट वेगाने येणाऱ्या तीन बाइकने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर तिची आई चिमुकलीकडे धावत आली तिने तिला उचलून घेतले. आता तुम्हाला वाटले असेल त्या मुलीचा मृत्यू झाला असेल तर पण खरी गोष्ट तर पुढे आहे.

बोलतात ना देव तारी त्याला कोण मारी.. एवढ्या मोठ्या अपघातानंतर चिमुकली रडलीदेखील नाही तसेच ती पूर्णपणे बरी दिसत आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 6.7 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे.

  • Navi Mumbai Crime : आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला अटक; नवी मुंबईमधील घटना
  • Satyapal Malik : ईडी, सीबीआयला घाबरण्याची गरज नाही, सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य
Copyright © 2026 Top News Marathi. Powered by ColorMag and WordPress.