Romance On Expressway

Romance On Expressway : कपलचा एक्सप्रेस वेवर रोमान्स; घटना कॅमेऱ्यात कैद

498 0

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील आणि काय याचा काही नेम (Romance On Expressway) नाही. आजकालची तरुण मंडळी ही कशाचाही विचार न करता फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी हायवेवर एक कपल स्टंटबाजी (Romance On Expressway) करताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना कारमधील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

Pune Crime News : निर्जनस्थळी नेऊन तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न, विरोध केल्यावर….; पुण्यातील धक्कादायक प्रकार

काय आहे नेमके प्रकरण?
हा व्हिडीओ दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एक तरुण 100 च्या स्पीडने गाडी चालवताना दिसत आहे. तर त्याची गर्लफ्रेंड तरुणाकडे तोंड करुन बसली आहे. हे दोघेजण भर रस्त्यात बाईकवर रोमान्स (Romance On Expressway) करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 20 जून म्हणजेच मंगळवारी रात्री 12.30 च्या सुमारास आहे. हा व्हिडीओ टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर सुधांशू यांनी इंदिरापुरमजवळ त्याच्या मोबाईलवरून शूट केला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!