Ajit Pawar Speech

Ajit Pawar : मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा; अजित पवारांचे कार्यकर्ता मेळाव्यात मोठं विधान

739 0

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे तयारी दर्शवली असून त्यासाठी थेट विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करण्याची मागणी (Ajit Pawar) केली आहे.

दादा, सरकारमध्ये या, अजित पवार यांना ‘या’ मंत्र्याने दिली खुली ऑफर

मला (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. तरी मी 1 वर्ष हे पद सांभाळलं आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान आता अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!