Thar

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

375 0

आजकाल शेतीदेखील आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पुण्यातील इंदापूरात एका शेतकर्‍याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने आपल्या शेतीची नांगरणी केली आहे. पावसाची प्रतिक्षा असल्याने आता नांगरणी, पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आली आहेत. या शेतकऱ्याचा हा अजब फंडा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!