Sharad Pawar Shirur

शरद पवारांची मोठी घोषणा ! सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष

896 0

पुणे : आज राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. दरम्यान यामुळे आता राष्ट्रवादीत कोणते मोठे संघटनात्मक बदल घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!