Jalna Bribe

पिंपरी-चिंचवड मनपाच्या उद्यान विभागात एसीबीची धाड; उद्यान निरीक्षकाला लाच घेताना पकडले

654 0

पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या विबिध विभागामध्ये लाचलुचपत विभागाने धाडी टाकून कर्मचाऱ्यांना लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडल आहे.

त्यातच आज नेहरूनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण पुष्प उद्यान विभागाचे सहाय्यक निरीक्षक किरण मांजरे यांनी एका ठेकेदाराला लाच मागितली होती. त्यासंदर्भाची तक्रार लाच लुचपत विभागाकडे तक्रार आल्यानंतर, आज लाचलुचपत विभागाने धाड टाकून सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे (Assistant Park Inspector Kiran Manjare) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

Share This News
error: Content is protected !!