autorickshaws

पुण्यात रिक्षा संघटनेत मोठी फूट

1394 0

पुणे : पुण्यात रिक्षा संघटनेत मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेतून 22 ते 23 पदाधिकारी बाहेर पडले आहेत. हुकूमशाही पद्धतीनं संघटना चालवत असल्याचा आरोप करत या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय पदाधिाऱ्यांनी घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!