Warner Retirement

डेव्हिड वॉर्नर याची ‘टेस्ट क्रिकेट’मधून निवृत्ती

934 0

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटीतून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) याबाबतची माहिती दिली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महाअंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नर याने अचानक निवृत्ती घेतल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Share This News
error: Content is protected !!