Heavy Rain

मुंबई, ठाणे, पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

533 0

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस (Heavy Rain) अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यातच आता हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाळयात पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!