Fire

पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्ये भीषण आग

687 0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आयटी पार्कमध्ये भीषण आग लागली आहे. या आयटी पार्कमध्ये 300 कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. हि आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!