इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमातील अंतिम सामना आज होत असून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सामना होणार आहे.
आयपीएल 2023 च्या विजेतेपदाचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी समारोप सोहळा आयोजित केला जाणार आहे. या क्लोजिंग सेरेमनीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. आयपीएल 2023 सांगता सोहळा (IPL 2023 Closing Ceremony) संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल.
Ahmedabad 🏟️ – You are in for a treat! 🙌
Brace yourselves for an iconic evening as King & @NUCLEYA have some power-packed performances in store for you 🎶🌠
How excited are you to witness the two in action 🎤🔥#TATAIPL | #Final pic.twitter.com/58eBwZAFWh
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेच्या गुजरात टायटन्स या दोन संघात पाहायला मिळणार आहे.