2000

2 हजारांची नोट चलनातून बाहेर, आरबीआयचा मोठा निर्णय

857 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयलकडून करण्यात आले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!