narendra modi

कर्नाटकच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

715 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnatak Election) निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता राखली आहे.भाजपला कर्नाटकमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना त्या ठिकाणी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटकाच्या या निकालावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा” असे ट्विट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!