Vijay Devarkonda

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने केला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा; म्हणाला “दारु, लव्ह बाइट्स आणि थ्रीसम…”

1203 0

पुणे : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून अभिनेता विजय देवरकोंडा याची ओळख आहे. त्याचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. नुकतंच त्याने काही महिन्यांपूर्वी ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट जास्त कमाई करू शकला नसला तरी विजय देवरकोंडाचे काम चाहत्यांना आवडले आहे. तो कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. विजय देवरकोंडाने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान त्याच्या खासगी आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेने यांनी नुकतंच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये करण जोहरने विजय देवरकोंडाला विविध प्रश्न विचारले होते. यामध्ये विजय देवरकोंडा सेक्स लाईफबद्दल बोलताना म्हणाला कि, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.” असा खुलासा त्याने केला.

https://www.instagram.com/reel/CqmxYc-IlbE/?utm_source=ig_embed&ig_rid=4f2738f0-1373-4577-92af-938e36b901c8

तसेच करणने विजय देवरकोंडाला थ्रीसमसंबंधी प्रश्न विचारला असता तो म्हणाला मी कधी थ्रीसम केला नाही पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.” असा खुलासा केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide