बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवानं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली
बार कौन्सिलनं वकिलांना घालून दिलेली शिस्त नियमावली मोडल्याप्रकरणी बार कौन्सिल महाराष्ट्र, गोवाकडून गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केले आहे एसटी कर्मचारी संपादमान गुणवरत्न सदावर्ते यांनी बार कौन्सिलने वकिलांना दिलेली शिस्त वारंवार मोडली होती अशी तक्रार पिंपरी चिंचवड शहरातील वकील सुशील मंचरकर यांनी केली होती.