महत्वाची बातमी : पुणे महापालिकेचे 2023-24 ते अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटींचे; वाचा सविस्तर माहिती

644 5

पुणे : पुणे महापालिकेमध्ये आज 2023-24 या आर्थिक वर्षाच्या 9 हजार 515 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. आगामी वर्षांमध्ये 24 तास पाणीपुरवठा आणि पंतप्रधान आवास योजना हे दोन प्रकल्प करण्यात येणार असून जायका नदी सुधार नदीकाठ सुधार योजनेसोबत समाविष्ट गावातील पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन पावसाळी गटारांची कामे युद्ध पातळीवर करण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली असल्याचं विक्रमकुमार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितला आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!