Breaking News

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपतची कारवाई; 1 लाखाची लाच घेताना लिपिक जाळ्यात VIDEO

584 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी धाड टाकली आहे. या धाडीत एक लाख रुपयाची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल आहे.

ठेकेदाराची फाईल पुढे पास करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे नामक लिपिकाने ठेकेदाराकडे केली होती. त्या ठेकेदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे नामक लिपिकाला ताब्यात घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!