सुर्वे-म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी संशयतांना अटक; षडयंत्राबाबत तपासातून सत्य समोरी येईलच ! – प्रकाश सुर्वे

367 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 मार्चला लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान माजी नगरसेविका शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. यावर आता पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतल आहे. याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक पत्रक जाहीर करून याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीतान विरुद्ध योग्य कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.

Share This News
error: Content is protected !!