ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजसुपरफास्ट

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये चिमुकला पडला 15 फूट खोल बोअरवेलमध्ये; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू

अहमदनगर ,कोपर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावांमध्ये एक 5 वर्षाचा चिमुकला बोरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे.  हा चिमुकला 15 फूट खाली अडकला आहे .

दरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी कोपर्डीतील या घटनास्थळी धाव घेतली असून, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असल्याच समजत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..