देशातला या शाही सोहळ्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सलमान खान सारख्या 4000 VVIP निमंत्रित; कुणाचा आहे हा शाही सोहळा ? वाचा

1404 0

हरियाणा : देशातल्या एका शाही सोहळ्याची जय्यत तयारी हरियाणामध्ये सुरू आहे. तर हे लग्न आहे हरियाणातील सत्ताधारी पक्षातील सहकारी जननायक जनता पार्टीचे महासचिव दिग्विजय चौटाला रामिंदर कौर आणि दीप करण सिंह रंधावा यांची मुलगी लग्न रंधावा यांचे…

या लग्न सोहळ्यासाठी थोडे थोडके नाही तर 4000 सेलिब्रेटींना निमंत्रण देण्यात आला आहे. त्यासह राष्ट्रपती द्रोपदी मुरमु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या शाही सोहळ्यासाठी बोलवण्यात आलो आहे.

हा शाही सोहळा सिरसा येथील जीटीएम ग्राउंडवर 16 एकर परिसरात पार पडणार आहे. या 16 एकर परिसरावर वॉटरप्रूफ टेन्ट लावण्यात आला असून सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. आज पासून या सोहळ्याचे विधी सुरू झाले असून 4000 व्हीआयपींना निमंत्रण देण्यात आल आहे. यामध्ये सलमान खान, संजय दत्त, रणदीप हुडा, कैलास खेर, गुरु रंधावा, हनी सिंह इत्यादी सेलिब्रिटींचा समावेश आहे.

तर या विवाह सोहळ्यासाठी 1200 पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!