कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

502 0

मुंबई : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ घेतली. रवींद्र धंगेकर यांनी शपथ घेताना कसब्यातील जनतेला अभिवादन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली जगताप आणि धंगेकर यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!