#TIKTOK : रिल्स बनवण्याच्या नादात पुण्यातील दोघा प्रसिद्ध TIKTOK स्टारने उडवले महिलेला; महिलेचा जागीच मृत्यू

873 0

पुणे : आज-काल रील्स बनवून त्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी चांगला पैसा कमवत आहे. अनेक जण अगदी टिक टोक स्टार्स होऊन आपला टेंबा देखील मिरवत आहेत. बऱ्याच वेळा tiktok स्टार्स मात्र फेमस होण्याच्या नादात नको ते पाऊल उचलून बसतात. आता पुण्यातून एक घटना समोर येते आहे. रिल्स बनवण्याच्या नादात दोघा प्रसिद्ध टिक टॉक स्टारसनी मोहम्मद वाडीमध्ये एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला जबरदस्त धडक दिलीये. आणि या अपघातामध्ये त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Share This News
error: Content is protected !!