पहिल्या पतीला सोडलं, केलं दुसरं लग्न; तिसऱ्यानेच पाठवले पत्नीला तसले व्हिडिओ, मोबाईल पाहून पतीची पायाखालची जमीनच सरकली…

641 0

उत्तराखंड : हल्द्वानी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने पहिलं लग्न केलं होतं. पण हे पहिलं लग्न टिकू शकले नाही. त्यानंतर तिने दुसरे लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर पत्नी सातत्याने मोबाईल मध्ये व्यस्त का असते म्हणून तिच्या दुसऱ्या पतीने जेव्हा मोबाईल तपासला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली…

त्याच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये त्याला पॉर्न व्हिडिओ आढळून आले आणि हे पॉर्न व्हिडिओ पाठवणारा तिसराच व्यक्ती होता. हे पाहिल्यानंतर तिचा दुसरा पती संतापला आणि त्याने थेट तिची चाकून गळा चिरून हत्या केली आहे.

सविस्तर माहितीनुसार, उत्तराखंड मधील हल्द्वानी या गावामध्ये हि घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी युनूस याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. परंतु त्याची ही दुसरी पत्नी सातत्याने मोबाईल मध्ये व्यस्त असायची… दुसऱ्या लग्नानंतर ती जाकीर नावाच्या एका तिसऱ्याच व्यक्तीच्या अधिक संपर्कात येऊ लागली होती. मात्र युनूसला तिच्या वागणुकीतून संशयाला, ही सारखीच मोबाईल मध्ये व्यस्त असते म्हणून त्याने थेट मोबाईल चेक केला तर त्याला जाकीरने पाठवलेले पॉर्न व्हिडिओ आढळून आले. हे पाहिल्यानंतर संतापलेल्या युनूसने थेट तिची गळा चिरून हत्या केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!