काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या राज ठाकरेंच्या भेटीला; उद्धव ठाकरेंची देखील घेणार भेट

627 0

पुणे : काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच रविंद्र धंगेकर उद्या उद्धव ठाकरे, अजित पवार यांची देखील मुंबईत भेट घेणार असल्याचे समजते.

पुण्यातील कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांचा आमदारकीचा 9 तारखेला शपथविधी होणार आहे. दरम्यान रविंद्र धंगेकर हे उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेणार असल्याचे देखील समाजते.

Share This News
error: Content is protected !!