बाळूमामाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; आठ जण गंभीर जखमी

1091 0

बाळूमामा यांच्या पालखी तळावरून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीप आणि ट्रॅक्टर या दोन वाहनांमध्ये हा अपघात झाला.

या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण करमाळा जिल्हा सोलापूर  येथील रहिवाशी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही अपघात एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!