#FIRE CALL : पिरंगुटमधील सुजनील केमिको कंपनीमध्ये आगीची घटना

438 0

पुणे : पिरंगुटमधील सुजल केमिको कंपनीला आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. दरम्यान पीएमआरडीए अग्निशमन केंद्र मारुंजी आणि नांदेड सिटी येथील तीन अग्निशमन वाहनांनी आग आटोक्यात आणली आहे.

आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन केंद्र मारुंजी आणि नांदेड सिटी येथील तीन अग्निशमन वाहनांनी आग आटोक्यात आणली असून, आग नक्की कोणत्या कारणाने लागली हे समजू शकले नाही. दरम्यान ही कंपनी बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!