#BREAKING PUNE CRIME : पुण्यात शासकीय विश्रामगृहात माजी मंत्र्याने केला महीलेवर बलात्कार; बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर प्रकरण

950 0

पुणे : भाजप सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेल्या उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करतो असे वाचून फिर्यादी महिलेसोबत उत्तम खंदारे यांनी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम खंदारे यांच्यासह महादेव भोसले आणि आणखी एका महिलेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …

Share This News
error: Content is protected !!