अभिमानास्पद : भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

1092 0

काश्मीर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्य त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावेत. यासाठीच आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.

काश्मीरच्या किरण आणि तगधर टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केलं असून, मार्च 2023 महिन्याच्या अखेरीस पुतळा बसवण्याचा कामाचं भूमिपूजन होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!