#ACCIDENT : पुण्याजवळ मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; 12 वाहनांना जोरदार धडक !

11578 0

पुणे : पुण्याच्या जवळ मुंबई बंगळूर महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू ट्रकने दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक भीषण होती. यामध्ये वाहनांच मोठ नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

#CRIME NEWS : दारूच्या नशेत नातवाने 90 वर्षाच्या आजीला मारहाण करून संपवलं; वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं, दारुने कुटुंब उध्वस्त केलं !

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मुंबई बंगळुरू महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील पुलावर हा अपघात घडला. या अपघातामध्ये दहा ते बारा चारचाकी वाहनांच मोठं नुकसान झाल. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. नेमकी गर्दीची वेळ असताना हा अपघात घडल्याने दहा ते बारा चारचाकी वाहनांच नुकसान झाल आहे.

#ACCIDENT : कोल्हापुरात दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक; दोघांचाही मृत्यू

Share This News
error: Content is protected !!