#SUNNY LEONE : सनीचा हॉट किलर लूक पहिला का ? डब्बू रतनानीसाठी केले बोल्ड फोटोशूट , पहा फोटो

1181 0

बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी नुकतेच सनी लिओनीचे बोल्ड फोटोशूट केले आहे. हा फोटो डब्बूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री आणि फोटोग्राफरची जोडी खूप पसंत केली जात आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की फोटोशूटची बॅकग्राऊंड खूप खास दिसत आहे. या फोटोमध्ये सनी जीपसमोर उभी राहून पोज देताना दिसत आहे.

Splitsvilla X: Sunny Leone's double standards exposed, letting girls ...

सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने 2012 मध्ये पूजा भट्टच्या ‘2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘जॅकपॉट’ (२०१३), ‘रागिनी एमएमएस २’ (२०१४) आणि ‘एक पहेली लीला’ (२०१५) या चित्रपटांमध्ये झळकली. त्याचबरोबर त्याने नुकतेच एका दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. ‘ओ माय घोस्ट’ असं या सिनेमाचं नाव होतं. सध्या ती एमटीव्ही स्पिटविला सीझन 2013 मध्ये दिसत आहे.

सनी लियोनच्या 'एक पहेली लीला'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पंसती | मनोरंजन ...

सनीच्या या हॉट फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!