#कसबा पोटनिवडणुक : कसब्याच्या एका तिकिटासाठी महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच

501 0

पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसाब पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.कसबा मतदारसंघाच्या एका तिकिटासाठी महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते आहे. त्यामुळे कसबा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.

आधी ठाकरे गटाचे विशाल धनवडे त्यानंतर शहराध्यक्ष संजय मोरे तर आता काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी कसब्यावर दावा केला आहे.त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार हे पाहणे आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!