#ACCIDENT : जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक घेतला पेट; नेमकं काय घडलं , VIDEO

1227 0

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये चार्टर विमानाने अचानक पेट घेतल्याची घटना समोर येते आहे. हवेत उड्डाण घेतल्यानंतर लगेचच या चार्टर्ड विमानाने पेट घेतला. या विमानात आगीचा भडका झाला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. 

कोसळलेल्या विमानातून मोठमोठे आगीचे लोळ निघत असून धूरही येतो आहे. त्यामुळे अपघात स्थळी नेमके किती जण जखमी अथवा अपघातग्रस्त झालेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!