पुणे: दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीत 7 जणांनी आत्महत्या प्रकरणात धक्कादायक वळण मिळालं असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचं उघड झाला आहे या सात जणांचा यांच्यात चुलत भावाने खून केल्याचं तपासून उघड झालं असून चार चुलत भावांनी सात जणांचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि खुना नंतर हे मृतदेह भीमा नदीपात्रात फेकले आहेत