#PUNE : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

672 0

पिंपरी : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

भोसरीतील एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्याच रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, यातच त्यांची प्राणजोत मालवली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!