पुणे : आज सकाळी लोहगाव-वाघोली रस्ता येथील संतनगर येथे चार मजली इमारतीत तळमजल्यावर इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली होती. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पुर्ण विझवली. सर्व रहिवाशी सुरक्षित असून जखमी नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
@OfficialPMRDA लोहगाव-वाघोली रस्ता, संतनगर येथे चार मजली इमारतीत तळमजल्यावर इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली होती. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पुर्ण विझवली. सर्व रहिवाशी सुरक्षित असून जखमी कोणी नाही. #punefire pic.twitter.com/p024sFQJRC
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) January 20, 2023