मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द

797 0

परळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उद्या बीडच्या परळी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत चितावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्या कारणाने परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट पाठवले होते.हे वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे.

अधिक वाचा : राज ठाकरे उद्या बीडच्या परळी कोर्टात लावणार हजेरी ! परळी कोर्टाने काढले ‘त्या’ प्रकरणात राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट; वाचा सविस्तर प्रकरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उद्या बीडच्या परळी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत चितावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्या कारणाने परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट पाठवले होते.

दरम्यान 2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणांमध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती या घटनेचे पडसाद परळी मध्ये देखील उमटले होते परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी एका बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी या कार्यकर्त्यांवर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणांमध्ये न्यायालयात तारखेला सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात असामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आलं असून यापूर्वी 3 जानेवारी आणि 12 जानेवारीला राज ठाकरे यांना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते दरम्यान आता उद्या राज ठाकरे हे बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार होते. हे वॊरंटी आता परळी कोर्टाने रद्द केले आहे.

Share This News
error: Content is protected !!