कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी : महिंद्राच्या थारला तोडीस तोड मारुतीची JIMNY लॉन्च

1331 0

कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत महिंद्राच्या थारने तिचा जलवा दाखवला आहे. जबरदस्त लुक सह तिच्या ताकतिची सर्वत्र चर्चा होत असतानाच, आता मारुतीने देखील थारच्या तोडीस तोड आपली JIMNY मैदानात उतरवली आहे.

Auto Expo 2023 | Maruti Suzuki unveils Jimny 5-door and Fronx SUV ...

मारुतीच्या या JIMNY चा लुक आकर्षक आहेच, तसंच JIMNY मध्ये पाच डोअर देण्यात आले आहेत.

Maruti Jimny 5-Door Makes Official Debut in India - Details and Photos

जबरदस्त ग्राउंड क्लिअरन्स, फोर स्पीड ऑटोमॅटिक आणि पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ही JIMNY ची विशेषता आहे. थार प्रमाणेच ही गाडी सुद्धा ऑफ रोडिंगसाठी विशेष डिझाईन करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!