मुंबई : आयसीआयसीआय बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या चंदा आणि दिपक कोचर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 1 लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले असून सीबीआयची कारवाई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…