धक्कादायक बातमी : तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या… येशूचं रक्त प्या आणि पूजा करा ! आळंदीत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न; पोलिसांत तक्रार दाखल

281 0

आळंदी : आळंदीतून एक धक्कादायक बातमी… आळंदीत काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना उघडकीस आलीये. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

‘तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या आणि येशूची पूजा करा,’ असं सांगत तुम्ही येशूचं रक्त प्या आणि पूजा करा, असं सांगाण्यात आल्याचं फिर्यादीनं तक्रारीत म्हटलं आहे. येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी देऊन पूजा करायला सांगितल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आळंदीतील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!